FOR NEW ADMISSIONS
Dear Sir/Mam,
नोटा शेअर मार्केट मध्ये आपले स्वागत आहे.
आपले पेमेंट verify झाल्यावर लगेचच, आपल्याला अनेक ईमेल येतात/आले असतील किंवा जास्तीत जास्त, एक तासात येतील.
कृपया या सर्व सूचना अगोदर व्यवस्थित वाचून, समजून घ्या.
पण त्याअगोदर आमचे whatsapp broadcast signals आणि मेसेज मिळण्यासाठी 7385200400 हा नंबर सेव्ह करा
कृपया खालीलप्रमाणे स्टेप्स करा.
1️⃣विवेक फुटाणे - नोटा शेअर मार्केट कडून, admission नंतर आलेला/येणारा, पहिला ईमेल ओपन करा, आणि त्यातील लिंक क्लिक करून, तुमचा 12 digit पासवर्ड (example - abcd1234abcd) set आणि कन्फर्म करा, म्हणजे आमच्या सिस्टममध्ये तुमचे अकाउंट क्रिएट होईल.
2️⃣आपण घेतलेल्या, प्रत्येक कोर्सच्या access साठी, वेगवेगळे ईमेल येतात, त्यापैकी कोणत्याही एका ईमेल मधून, 12 digit पासवर्ड set केला तर चालतो. 12 digit पासवर्ड तयार करून लक्षात ठेवा, तसेच मोबाईलमध्ये पण सेव्ह करा.
3️⃣ पासवर्ड तयार केल्यावर, पहिले किंव्हा नंतरचे लॉगिन http://www.vivekphutane.com ही वेबसाईट क्रोम मध्ये ओपन करुन, मेनुमधून लॉगिन करावे, बिग प्लेयर हॅबिट्स या कोर्स 101, पासून सुरुवात करा.
4️⃣Star our first email in favorites. सर्व ईमेल पैकी पहिला ईमेल स्टार करून ठेवा म्हणजे सापडायला सोपा जाईल. या ईमेल च्या डेट पासून, एक वर्ष कालावधीत, तुम्ही घेतलेल्या सर्व कोर्सच्या unlimited revisions करू शकता.
5️⃣प्रत्येक व्हिडिओ लेक्चर स्टार्ट टू एंड पूर्ण ऐकल्यावरच, पुढचे लेक्चर अनलॉक होते
6️⃣www.vivekphutane.com आमच्या वेबसाईट वरील terms, policies आणि disclaimer काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावे.
7️⃣WhatsApp broadcast signals चा अर्थ समजण्यासाठी पाहिले सहा कोर्स, लवकरात लवकर पूर्ण करावेत, ही service तीन महिने असते.
8️⃣अधिक माहितीसाठी, सपोर्ट, शंका, प्रश्न यासाठी आपण आम्हाला 7385200400 या नंबरला whatsapp करू शकता, आम्हीं सेम डे किंव्हा नेक्स्ट वर्किंग डे ला रिप्लाय करू, कृपया कॉल करु नये. आपण शेअर मार्केट मधे यशस्वी होण्यासाठी, आमचे आपणास पूर्ण सहकार्य असेल.
Wish you all the best.
Regards,
VIVEK PHUTANE.
NISM, NCFM,
www.vivekphutane.com
कृपया 12 digit पासवर्ड सेट केल्यानंतर, खालीलप्रमाणे स्टेप्स कराव्या
Step1 - plz open google chrome browser from mobile or laptop. मोबाईल किव्हा लॅपटॉप वर गुगल क्रोम ब्राऊझर मधे जा
Step2 - address बार मधे www.vivekphutane.com ही वेबसाईट टाईप करुन ओपन करा. Google search करू नका
Step3 - then find login from menu
लॅपटॉप वर उजव्या हाताला टॉपला, लॉगिन बटण दिसेल. तर मोबाईलवर मात्र, उजव्या हाताला टॉपला, तीन आडव्या रेषा, म्हणजे मेन्यू बटण असते, त्याला क्लिक करा, शेवटी खाली लॉगिन बटण दिसेल, ते क्लिक करा.
Step4 - type your Email तुमचा ईमेल टाईप करा
Step5 - type your password तुमचा पासवर्ड टाईप करा
Step6 - click login लॉगिन बटण क्लिक करा
Step7 - कोर्स नंबर 101, 102, 103 असे कोर्सेस दिसतील, त्यातील 101 शोधा आणि open/resume बटणावर क्लिक करा, पुन्हा कोर्स मधील मेन्यू बटण (मोबाईलवर उजव्या हाताला टॉपला तीन आडव्या रेषा) क्लिक करा, आणि सर्व लेक्चर ओळीने पूर्ण करा.
Step8 - लेक्चर खाली 3 प्रकारचे बटण आहेत, प्रत्येक लेक्चर पूर्ण झाले की, Mark As Complete बटण क्लिक करूनच, पुढील लेक्चर सुरु करावे, Previous बटण क्लिक करून अगोदरचे लेक्चर पुन्हा पाहता येते, पण प्रत्येक कोर्सच्या, पहिल्या लेक्चरला, Previous बटण नसते, Next बटणाचा वापर फक्त revisions करताना, पुढील लेक्चर पाहण्यासाठी करावा, आणि प्रत्येक कोर्सच्या, शेवटच्या लेक्चरला Next बटण नसते.
Step9 - एक कोर्स पुर्ण झाल्यावर, पुढील कोर्स मधे लॉगीन करण्यासाठी, दोन पद्धती आहेत, एकतर कोर्स मधील लेक्चरच्या वर, विवेक सरांच्या फोटोला क्लिक करुन, पुढील कोर्स मध्ये जाता येते, किंवा All courses असे बटण www.vivekphutane.com या मुख्य वेबसाईटवरपण आहे.
Step10 - फक्त कोर्स 112 मधील सर्व QNA सेशन्स (प्रश्न उत्तराचे तास) रिव्हर्स ऑर्डर, उलट्या क्रमाने पाहावेत, म्हणजे लेटेस्ट, अगोदर पाहायला मिळतात.
आमची system खुप सोपी आहे, पण तुमच्यासाठी नवीन असल्याने, काही जणांना familier होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
plz feel free to WhatsApp us for any further support required and we will reply on same day or next working day.
Thank you,
Team NOTA.
FOR EXISTING STUDENTS
Very IMP - Reset Password
Dear Sir/Mam,
कृपया या सर्व सूचना, अगोदर व्यवस्थित वाचून, समजून घ्या.
🔹आपल्या वेबसाईट सिस्टीम मध्ये काही बदल केलेले असून www.vivekphutane.com या वेबसाइटवरून कोर्सेस साठी लॉगिन करण्यापूर्वी, आत्ता आपल्याला, सध्याचा चालु पासवर्ड, रिसेट करावा लागणार आहे.
🔹Vivek Phutane -NOTA SHARE MARKET कडून, ३० मार्च रोजी, आपल्याला एक ईमेल आलेला असेल, आपला ragisteted ईमेल inbox चेक करा.
🔹 त्यामधील कोर्स access लिंक, क्लिक करून, नवीन सोपा पासवर्ड, तयार करून कन्फर्म करा आणि लक्षात ठेवा, तसेच मोबाईलमध्ये पण सेव्ह करा.
🔹 नेक्स्ट टाईम वेबसाईट वर लॉगिन करताना तुमचा ईमेल आणि पासवर्ड टाका. तूम्ही all courses तसेच मेनूमधूनही लॉगिन करू शकता.
🔹 Imp - लॉगिन केल्यावर, तुमचे सर्व कोर्सेस, ओळीने एका sequence मध्ये दिसण्यासाठी order order असे whatsapp करा, त्यानंतर 48 तासात आम्ही, पुन्हा आपल्याला आपण घेतलेल्या, प्रत्येक कोर्सच्या ऍक्सेस साठी वेगवेगळे ईमेल पाठवू , त्यानतंर फ्रेश लॉगिन केल्यावर, तुमच्या सर्व कोर्सचा access मिळेल आणि कोर्स ओळीने दिसतील.
🔹तुमचे सर्व कोर्सेस आणि त्यामधील प्रत्येक लेक्चर, ओळीने एका sequence मध्ये पूर्ण करा आणि revise करा. प्रत्येक व्हिडिओ लेक्चर, फर्स्ट टाईम, स्टार्ट टू एंड, पूर्ण ऐकल्यावरच पुढचे लेक्चर अनलॉक होते
🔹आपली एक वर्ष, कोर्स validity पूर्ण होईपर्यंत, आपण unlimited revisions करू शकता
🔹सपोर्टसाठी 7385200400 या नंबरवर डिटेल्स whatsapp करा, म्हणजे सेम डे किंव्हा नेक्स्ट वर्किंग डे, सकाळी 10 ते सायं. 6 वेळेत आम्ही रिप्लाय करू.
Wish you all the best.
Regards,
VIVEK PHUTANE.
NISM, NCFM,
www.vivekphutane.com