
शेअर मार्केट मधील निश्चित यशासाठी
आमच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून तयार केलेला
Share Market Level 1 & 2
Powerful Training - मराठीतून !
Initial Instructions
Dear Sir/Mam,
नोटा शेअर मार्केट मध्ये आपले स्वागत आहे. आपले डिटेल्स व्हेरिफाय झाल्यावर, आपल्याला 24 तासात अनेक ईमेल येतील.
कृपया या सर्व सूचना अगोदर व्यवस्थित वाचून, समजून घ्या. कृपया खालीलप्रमाणे स्टेप्स करा.
1️⃣विवेक फुटाणे - नोटा शेअर मार्केट कडून, admission नंतर आलेला/येणारा, पहिला ईमेल ओपन करा, आणि त्यातील लिंक क्लिक करून, तुमचा पासवर्ड set आणि कन्फर्म करा, म्हणजे आमच्या सिस्टममध्ये तुमचे अकाउंट क्रिएट होईल. (Password कसा असावा? - Minimum 12 digit Alphanumeric with Small & Capital letters & numbers & special character, Example of Password- Ram@7385200400 म्हणजे तुमचेनाव@मोबाईल नंबर)
2️⃣आपण घेतलेल्या, शेअर मार्केट लेव्हल वन आणि शेअर मार्केट लेव्हल टू साठी, दोन इमेल येतील, त्यापैकी कोणत्याही एका ईमेल मधून, minimum 12 digit पासवर्ड set केला तर चालतो. पासवर्ड तयार करून लक्षात ठेवा, तसेच मोबाईलमध्ये पण सेव्ह करा.
3️⃣पासवर्ड तयार केल्यावर, पहिले किंव्हा नंतरचे लॉगिन https://www.vivekphutane.com ही वेबसाईट क्रोम मध्ये ओपन करुन, मेनुमधून लॉगिन करावे, शेअर मार्केट लेव्हल वनच्या पहिल्या कोर्स/module म्हणजेच बिग प्लेयर हॅबिट्स या कोर्स/module 101, पासून सुरुवात करा.
4️⃣कोर्सची व्हॅलिडिटी संपेपर्यंत तुम्ही घेतलेल्या सर्व कोर्सच्या unlimited revisions करू शकता.
5️⃣प्रत्येक व्हिडिओ लेक्चर स्टार्ट टू एंड पूर्ण ऐकल्यावरच, पुढचे लेक्चर अनलॉक होते
6️⃣www.vivekphutane.com आमच्या वेबसाईट वरील terms, policies आणि disclaimer काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावे.
7️⃣अधिक माहितीसाठी, सपोर्ट, शंका, प्रश्न यासाठी आपण आम्हाला 7385200400 या नंबरलाwhatsapp करू शकता, आम्हीं सेम डे किंव्हा नेक्स्ट वर्किंग डे ला रिप्लाय करू, कृपया कॉल करु नये. आपण शेअर मार्केट मधे यशस्वी होण्यासाठी, आमचे आपणास पूर्ण सहकार्य असेल.
Wish you all the best.
Regards,
VIVEK PHUTANE.
www.vivekphutane.com