
शेअर मार्केट मधील निश्चित यशासाठी
आमच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून तयार केलेला
Share Market Level 1 & 2
Powerful Training - मराठीतून !
Login Steps
कृपया 12 digit पासवर्ड सेट केल्यानंतर, खालीलप्रमाणे स्टेप्स कराव्या
Step1 - plz open google chrome browser from mobile or laptop. मोबाईल किव्हा लॅपटॉप वर गुगल क्रोम ब्राऊझर मधे जा
Step2 - address बार मधे www.vivekphutane.com ही वेबसाईट टाईप करुन ओपन करा. Google search करू नका
Step3 - then find login from menu
लॅपटॉप वर उजव्या हाताला टॉपला, लॉगिन बटण दिसेल. तर मोबाईलवर मात्र, उजव्या हाताला टॉपला, तीन आडव्या रेषा, म्हणजे मेन्यू बटण असते, त्याला क्लिक करा, शेवटी खाली लॉगिन बटण दिसेल, ते क्लिक करा.
Step4 - type your Email तुमचा ईमेल टाईप करा
Step5 - type your password तुमचा पासवर्ड टाईप करा
Step6 - click login लॉगिन बटण क्लिक करा
Step7 - शेअर मार्केट लेव्हल वन आणि शेअर मार्केट लेव्हल टू असे कोर्सेस दिसतील, त्यातील शेअर मार्केट लेव्हल वनच्या open/resume बटणावर क्लिक करा आणि सर्व लेक्चर ओळीने पूर्ण करा.
Step8 - लेक्चर खाली 3 प्रकारचे बटण आहेत, प्रत्येक लेक्चर पूर्ण झाले की, Mark As Complete बटण क्लिक करूनच, पुढील लेक्चर सुरु करावे, Previous बटण क्लिक करून अगोदरचे लेक्चर पुन्हा पाहता येते, पण प्रत्येक कोर्सच्या, पहिल्या लेक्चरला, Previous बटण नसते, Next बटणाचा वापर फक्त revisions करताना, पुढील लेक्चर पाहण्यासाठी करावा, आणि प्रत्येक कोर्सच्या, शेवटच्या लेक्चरला Next बटण नसते.
Step9 - एक कोर्स पुर्ण झाल्यावर, पुढील कोर्स मधे लॉगीन करण्यासाठी, दोन पद्धती आहेत, एकतर कोर्स मधील लेक्चरच्या वर, विवेक सरांच्या फोटोला क्लिक करुन, पुढील कोर्स मध्ये जाता येते, किंवा All courses असे बटण www.vivekphutane.com या मुख्य वेबसाईटवरपण आहे.
Step10 - फक्त कोर्स/module 112 मधील सर्व QNA सेशन्स (प्रश्न उत्तराचे तास) रिव्हर्स ऑर्डर, उलट्या क्रमाने पाहावेत, म्हणजे लेटेस्ट, अगोदर पाहायला मिळतात.
आमची system खुप सोपी आहे, पण तुमच्यासाठी नवीन असल्याने, काही जणांना familier होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
Plz feel free to WhatsApp us for any further support required and we will reply on same day or next working day.
Thank you,
Team NOTA.