शेअर मार्केट मधील निश्चित यशासाठी

आमच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून तयार केलेला

Share Market Level 1 & 2

Powerful Training - मराठीतून !

Welcome to NOTA family by Vivek Phutane.

विवेक फुटाणे सरांच्या नोटा फॅमिलीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

IMP Points

1️⃣कृपया सुरुवातीच्या सूचना वरील Initial Instructions हे बटन क्लिक करून पूर्ण वाचाव्यात.

2️⃣कृपया लॉगिन करून कोर्स पाहण्यासाठीच्या स्टेप्स, वरील Login Steps हे बटन क्लिक करून पूर्ण वाचाव्यात.

3️⃣पासवर्ड विसरल्यास रीसेट करण्याची लिंक https://www.vivekphutane.com/dashboard/en/resetting/request

आपले अनेक ई-मेल id असतील तर त्यापैकी आमचेकडे रजिस्टर केलेला ई-मेल लॉगिन साठी वापरावा.

4️⃣प्रयत्न करूनही लॉगिन मधे अडचण येत असेल तर, login help असे आमच्या 7385200400 नंबरला whatsapp करा, आम्ही आपणास कॉल करुन मदत करू.

5️⃣Support - अधिक माहितीसाठी, सपोर्ट, शंका, प्रश्न यासाठी आपण आम्हाला 7385200400 या नंबरला whatsapp करू शकता, आम्हीं सेम डे किंव्हा नेक्स्ट वर्किंग डे ला रिप्लाय करू, कृपया कॉल करु नये. आपण शेअर मार्केट मधे यशस्वी होण्यासाठी, आमचे आपणास पूर्ण सहकार्य असेल.

6️⃣Monthly QNA Live Mentorship Session प्रत्येक महिन्यात प्रश्न उत्तरचा किमान एक तास असतो, त्याची जॉइनिंग लिंक WhatsApp Community मध्ये मिळेल, त्यामध्ये आपण आपले सर्व शंका किव्हा प्रश्न विचारू शकता, इतर वेळी शंका असल्यास 7385200400 नंबरवर whatsapp करा, चोवीस तासात रिप्लाय मिळेल. यासाठी वैयक्तिक मोबाईवर शंकानिरसन करता येणार नाही. Please whatsapp your queries to 7385200400 to get reply within 24 hours.

7️⃣कोर्सेस पूर्ण करण्यासाठी Our Website - https://www.vivekphutane.com/

🙏All the best👍